1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कसे असेल निर्बंधाचे स्वरूप जाणून घ्या

delta viruses
Spread the love

नागपुरात कोरोना महामारीची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यात कोरोना निर्बंधात सूट देण्यात आली होती.

पण आता परत तासली लाट येण्याचे संकेत दिसून येत आहे.

Claim Free Bets

त्यामुळे राज्यात येत्या दोन-तीन दिवसात पुन्हा निर्बंध लावले जाऊ शकतात असे नितीन राऊत म्हणालेत.

“रुग्णांची संख्या वाढते तेव्हा लाट येण्याची शक्यता असते.

कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता शहरामध्ये आणि ग्राम भागांमध्ये पुन्हा निर्बंध लाववे लागणार आहेत.

आतापर्यंत कोरोना रुग्णांची आकडेवारी एकेरी होती आता मात्र दुहेरी आकड्यांची झाली आहे.

सोमवारी नागपुरात पॉसिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १३ होती . तिसऱ्या लाटेने आपल पाऊल जिल्ह्यामध्ये टाकले आहे. त्यामुळे याविषयीचे कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील”, असे नितीन राऊत म्हणालेत.

नागपुरात कसे असेल निर्बंधाचे स्वरूप जाणून घ्या :-

हॉटेलच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंत कारणात येतील. तसेच दुकानाच्या वेळा दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात येतील, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

नागपूर शहरात सोमवारी दहा नवीन कोरोना रुग्नांची नोंद झाली आणि शून्य मृत्यूची नोंदी झाली. साध्य स्थिस्तीत नागपुरात ५६ एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माझ्याही कानावरं आलंय, संजय राऊतांना अमेरिकेत राष्ट्...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्या...

    राणेंचा सूर बदलला; म्हणाले, मुख्यमंत्री उद्घाटनाला आ...

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमोबाईल उत्पादन क्षेत्रात जगातील दिग्गज टेक कंपनी अँपल iPhone 13 हा फोन कधी लाँच करणार याची अनेकांना प्रतिक्...

    राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरू होणार

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतर विदर्भातील शाळा २४ ते २५ जूनपासून मुंबई: राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी...