1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी

Navjot Singh Sidhu
Spread the love

पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. काल पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान आता सिद्धू यांनी अचानक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटू लागले आहेत.दरम्यान सिद्धू यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनीही प्रतिक्रिया दिली असून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचं म्हटलं. “सिद्धू आमचे प्रमुख आणि चांगले नेते आहेत. मी काय सांगणार जेव्हा मला काहीच माहिती नाही,” असं यावेळी ते म्हणाले. तसंच आपल्याला सिद्धू यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्र सॉलिसिटर जनरलनी ...

    March 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकाही राज्यांमध्ये हिंदूंची संख्या ही इतर समुदायांपेक्षा कमी आहे अशा राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा...

    “….असच चालू राहिले तर, हे लोक एक दिवस सा...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवर...

    पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्याय...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेदरम्यान बॉम्बस्फोटांची मालिका घडली हो...