1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

या आहेत ‘त्या’ सात कंपन्या; सेनेसाठी बनवणार पिस्तुल व फायटर विमाने

jets
Spread the love

भारतीय सेनेला अधिक मजबुती देण्यासाठी देशातील सात रक्षा कंपन्या त्यांची उत्पादने १५ ऑक्टोबर म्हणजे दसऱ्यापासून सुरु करत आहेत. या कारखान्यात सैनिकांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी पिस्तुले ते फायटर विमाने इथपर्यंत सर्व उत्पादन केले जाणार आहे. भारतीय आयुध निर्माण बोर्ड, ओएफबी ने या नव्या सात कंपन्यांची सुरवात केली आहे. सेनेची तिन्ही दले आणि निमलष्करी दलांकडून या कारखान्यांना ६५ हजार कोटींच्या ऑर्डर दिल्या गेल्या असल्याचे समजते.

या कारखान्यात दारूगोळा, स्फोटके, वाहने, हत्यारे, उपकरणे, सैन्य सुविधा उपकरणे तयार केली जाणार आहेत. ऑप्टो इलेक्ट्रोनिक्स गिअर, पॅराशूट अशी अनेक उत्पादने यात सामील आहेत. एडव्हांस वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमि, ट्रूप कम्फर्टस लिमिटेड, इंडिया ओप्टेल लिमिटेड, म्युनिशन इंडिया लिमिटेड, अवनी आर्म्ड व्हिकल, ग्लायडर्स इंडिया लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांनी व्यावसायिक पातळीवर उत्पादन करून स्थानिक बाजारात त्यांचा हिस्सा वाढवावा आणि निर्यात संधीचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा केली जात आहे.

यापैकी ट्रूप कम्फर्टस लिमिटेड सैनिकांना आवश्यक सामग्रीचे उत्पादन करणार असून त्यात कपडे, बूट अशाही वस्तूंचा समावेश आहे. आत्तापर्यंत या प्रकारच्या वस्तू आयात केल्या जात होत्या आता त्या देशातच तयार होतील असे सूत्रांकडून समजते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संमतीशिवाय सक्तीने लस देऊ नये; केंद्र सरकार

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या क...

    आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत...

    September 21st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थि...

    सपा ने संपूर्ण मुसलमान समाजाचे वोट हिरावले….. ;मायाव...

    March 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत हरल्यामुळे बहुजन समाज पार्टीने (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायाव...