1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कालीचरण महाराज मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालिचरण महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. याचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कालीचरण महाराजाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार; विजयाचे सर्व श्रे...

    March 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभ...

    देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५५९ दिवसांतील सर्वात...

    December 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली असली तरी करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम आहे. गेल्या २४ तास...

    फ्लेचर पटेलचा समीर वानखेडेंशी काय संबंध?; नवाब मलिक

    October 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत पुन्हा एकदा राष्...