1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘मंत्र्यानो…!!! तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’; राजू शेट्टीचा इशारा

Raju Shetty
Spread the love

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात कोविडचे प्रमाण वाढले !

    June 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आरोग्य मंत्रालयानुसार भारतातातील बुधवारपर्यंतची कोरोनाची वाढती आकडेवारी बघता मागील २४ तासात ८,८२२ न...

    बुली बाई अँप वरून आता हिंदू महिलांवर हल्ला

    January 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveबुली बाई अँप प्रकरणात मुस्लिम महिलांना टार्गेट केले गेले. आता याच प्रकरणी हिंदू समुदायातील महिलांविषयी आक्ष...

    गडकरी पक्ष नव्हे, विकासकामे बघतात; पवारांनी केले गडक...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या वेगवान कामांसाठी प्रसिद्ध आहेत. सगळ्या पक्षांमध्ये नि...