1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एसटी कर्मचा-यांचे आंदोलन आणखी चिघळणार…!!

ST Buss
Spread the love

राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित

आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी दिवाळीच्या काळात राज्यभर आंदोलन पुरकरले, मात्र मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.

दरम्यान, यासोबतच राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित केले आहेत. यात सर्वाधिक पुणे विभागातील 148 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत.

एसटीच्या पुणे विभागातील 13 डेपोंमधील 148
कर्मचाऱ्यांचे गुरूवारी रात्री उशिरा निलंबन करण्यात आले. यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरीतील वल्लभनगर, राजगुरूनगर, नारायणगाव, भोर, शिरूर, इंदापूर, बारामती, बारामती एमआयडीसी, सासवड, दौंड या एसटी डेपोतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

29 विभागानुसार निलंबित करण्यात आलेले कर्मचारी

पुणे – 148 औरंगाबाद – 15 जालना – 13 बीड – 67 लातूर – 5 उस्मानाबाद – 22 परभणी – 5 मुंबई – 64 पालघर – 57 रायगड – 36 रत्नागिरी- 27 ठाणे – 73 भंडारा – 18 गडचिरोली – 34 नागपूर- 30 वर्धा – 02 कोल्हापूर -15 सांगली – 44 सातारा – 5 सोलापूर – 5 अहमदनगर – 20 धुळे – 54 जळगाव – 91 नाशिक – 54 अकोला -66 अमरावती – 50 बुलडाणा – 40 यवतमाळ -56 चंद्रपूर – 5
एकूण :- 1 हजार 135 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    परदेशात पीएचडीसाठी रजा देणे अशक्य; ‘ग्लोबल टीच...

    January 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदीड महिन्यांपासून रजेचा अर्ज टेबलावरच सोलापूर जिल्हा परिषद परितेवाडी शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक...

    ‘समाजात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात, दखल घ्याय...

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून नि...

    मशिदींवरील भोंग्यासाठी दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर राज ठा...

    May 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेप...