1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोरोनाविरोधात मोलनुपिरावीर ठरू शकत घातक :आयसीएमआर

Spread the love

कोरोनाविरोधात बाजारात नवीन औषध मोलनुपिरावीर आले आहे. पण या मोलनुपिरावीरबद्दल वैद्यकीय संशोधन परिषदेनं खळबळजनक दावा केला आहे.विशेषतः गर्भवती महिला आणि ज्या महिलांना भविष्यात बाळांना जन्म द्यायचाय त्यांच्यासाठी हा दावा अतिशय महत्त्वाचा आहे.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशननुसार मोलनुपिरावीर फक्त ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी. 15 ते 45 वयोगटातल्या महिलांना मोलनुपिरावीर देणं धोक्याचं ठरू शकतं. गर्भवती महिलांना धोका ही गोळी गर्भवती महिलांसाठी धोक्याची ठरु शकते, होणाऱ्या बाळाचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. तसंच जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं. प्रजननक्षम असलेल्या महिलांना हे औषध देणं धोकादायक ठरु शकतं, मोलनुपिरावीरमुळे स्नायूंवरही दुष्परिणाम होतो, असा दावा करण्यात आला आहे.

Molnupiravir हे औषध कोरोनावर प्रभावी ठरतं असल्याचा दावा निर्मात्या कंपनीने केला आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि मृत्यूच्या जवळ पोहचलेल्या रुग्णांचा धोका या औषधामुळे कमी होतो. रुग्णांना या औषधाचा 200 एमजीचा एक डोस आठवड्यातून 5 दिवस घ्यावा लागेल, असं सांगण्यात आलं आहे. मोलनुपिरावीर ही गोळी रुग्णाला गंभीर होण्यापासून वाचवते, असा दावा करण्यात आला आहे. मात्र आयसीएमआरनं या औषधाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
आहे.कोरोनाला हरवण्याचा दावा करणारी विविध औषधं बाजारात उपलब्ध आहेत.

पण अशी कुठलीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नाही तर भलत्याच दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अबबब…!!! नवा विक्रम; एकाच दिवसात दिले 1.30 कोट...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात मागील पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीचे एक कोटी डोस देण्याचा नवा विक्रम रचण्यात...

    योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही: देवेंद्र फडणवीस...

    October 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveफडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवा...

    लखीमपूर हिंसाचार ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटक...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसाक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश..!! लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश देत...