1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नवाब मलिकांचे समीर वानखेडेंच्या बहिणीवर आरोप; मनसे आक्रमक

nawab malik
Spread the love

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी आरोप केले होते. मनसेने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत जास्मिन यांची पाठराखण केली आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडून जास्मिन वानखेडे यांच्यावर केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. मनसे चित्रपट सेनेच्या जास्मिन वानखेडे या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या विरोधात नवाब मलिकांकडे काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान देखील मनसेने नवाब मलिक यांना दिले आहे.

नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. एखाद्या महिलेला लेडी डॉन त्यांनी बोलणे चुकीचे आहे. मलिकांनी जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मनसे चांगल्या कामाच्या मागे नेहमीच उभी राहील, असेही खोपकर म्हणाले. महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो, त्यांना अटक करून दाखवा, असे आव्हान खोपकर यांनी नवाब मलिक यांना केले. दरम्यान, समीर वानखेडे जे काम करत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कामामुळे तरुण पिढी वाचू शकते, असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्र...

    ‘भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने’; प...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुक...

    या’ दाक्षिणात्य अभिनेत्याच्या मुलाने महाराष्ट्रासाठी...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसोशल मीडियावर ‘त्या’ मुलाचं सर्वत्र कौतुक सुरु आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा ड्रग्...