1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींना नवाब मलिकांचा सवाल

nawab-malik
Spread the love

आज पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. याविषयी जनतेतही चर्चा सुरू असून नोटबंदीच्या निर्णयावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली आहे.

मलिक नोटबंदीच्या निर्णयावर टीका करत असताना म्हणाले, संपूर्ण देशात नोटबंदीमुळे हाहाकार माजला होता. नोटा बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले होते, या दरम्यान अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, तीन महिन्यांचा मला वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. या निर्णयाला आज पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google Chrome, UI बदलामध्ये  करण्यायोग्य टूलबार शॉर्...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: क्रोमचा इंटरफेस आणि लेआउट बदलण्याबाबत Google ऐतिहासिकदृष्ट्या खूप सावध आहे. एक मोठा बदल सानुकूल करण...

    ‘रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका;’ ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपण…रावणाचा उल्लेख कुणास उद्देशून? महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मद...

    जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा; गृहम...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आ...