1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

यंदाही धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यास प्रशासनाची ना..!!!

Dhamma-chakra
Spread the love

सलग तिसऱ्या वर्षीही नागपुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यास प्रशासनाने मनाई केली ही बाब लाखो आंबेडकरी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक जरी असली, तरी आंबेडकरी अनुयायांना न पचणारी व न पटणारी आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक मिलिंद खैरे यांनी फ्री मिडीयाकडे व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उफाळून येतो त्यामुळे करोनाची लागण होणे स्वाभाविक आहे, जेव्हा करोनाची लाट जोरात होती. तेव्हा कुंभमेळा उत्सव साजरा करण्यात आला. तिथेही तर लाखोंच्या संख्येत भाविक होते ना ,मग धम्मचक्र प्रवर्तन सोहळा का नको ? खरे आहे की, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते.

चौदा एकर असलेल्या दीक्षाभूमीवर प्रशासनाने मनात आणले असते तर सर्व निर्बंधासह हा सोहळा संपन्न होऊ शकला असता. शेवटी हेच खरे इथल्या सरकारांना या देशाचे हिंदुकरण करायचे आहे त्यासाठी इतर धर्मीयांना वेठीस धरण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    NEET SS Exam 2021: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जुन्या ...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveNEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कारण यावर्षी जुन्या पॅटर्ननुसार...

    युनिसेफ सोबत बीटीएसच्या ‘लव्ह मायसेल्फ’ ...

    October 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love६ ऑक्टोबर रोजी युनिसेफने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले की, सात सदस्यांच्या बॉयबँडसह (boyband) एजन्सी...

    नागपुरातील गंगा जमुना परिसर सील का केला?

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहायकोर्टाची पोलीस आयुक्तांना नोटीस, नागपुरातील गंगा जमुना परिसर हा सार्वजनिक ठिकाण असल्याचं सांगून पोलीसांन...