1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ओमिक्रोन वैरिएंट सौम्य नाही: जागतिक आरोग्य संघटना

Spread the love

कोरोनाचा नवा वैरिएंट ओमिक्रोन सर्व देशभर वेगाने पसरत असून तो माईल्ड म्हणजेच सौम्य प्रकारचा नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनचे चीफ टेडरॉस यांनी सांगितले कि, अनेक लोकांना या नवीन वैरिएंटचा संसर्ग होतो आहे. हा नवीन वैरिएंट वेगाने पसरत असून इस्पितळांची गरज लवकरच भासू शकते.

विशेषतः ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांच्याकरिता ओमिक्रोन हा डेल्टा वैरिएंट पेक्षा कमी गंभीर असू शकतो, पण याला सौम्य वैरिएंटच्या श्रेणीत गणल्या जाऊ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनचे चीफ टेडरॉस यांनी प्रेस कॉन्फरेन्समध्ये सांगितले.

आधीच्या वैरिएंटसारखे ओमिक्रोनने बाधित झाल्यामुळे देखील लोकांना इस्पितळात भरती करावे लागू शकते. तसे पाहता तुत्सुनामी सारखे कोरोनाचे रुग्णांनाची वाढ होते आहे, यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेवर भर होऊ शकतो.

गेल्या आठवड्यात ९.५ दशलक्ष नवीन कोविड-१९ प्रकरणे डब्ल्यूएचओकडे नोंदवली गेली – हा विक्रम, मागील आठवड्याच्या तुलनेत ७१ टक्क्यांनी वाढला आहे.

Claim Free Bets

परंतु हे देखील कमी लेखले गेले, टेड्रोस म्हणाले, कारण ते ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सुट्टीच्या आसपासच्या चाचणीचा अनुशेष प्रतिबिंबित करत नाही, सकारात्मक स्वयं-चाचण्या नोंदवल्या गेल्या नाहीत आणि गहाळ प्रकरणे जास्त वाढले आहेत.

भारताने शुक्रवारी कोरोना रुग्णांनाच एक लाखाचा आकडा पार केला. आता सध्या स्थितीत १,१७,१०० नवीन कोरोनाचे रुग्ण मागील २४ तासात नोंदविल्या गेले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कौटुंबिक व्यवहार मंत्रालयाच्या नवीन डेटानुसार, देशात सध्या ३,७१,३६३ सक्रिय केसेस आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रिन्सेस कॅमिला यांना ब्रिटनच्या महाराणीचा दर्जा दि...

    February 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveलंडन – विद्यमान महाराणी एलिझाबेथ यांनी आपला वारसदार निश्‍चित केला असून सध्याच्या प्रिन्स चार्ल...

    अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला एक मोठा निर्णय...

    June 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका मोठ्या निर्णयात गर्भपाताचे अधिकार संपुष्टात आणले, जे...

    सशस्त्र तालिबान जवानाचा सामना करतांना अफगाण महिला

    September 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअफगाणिस्थानची राजधानी काबुल येथे मंगळवारी कट्टरपंथी समूह तालिबानच्या विरोधात अनेक महिलांनी पाकिस्तान दूतावा...