1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

Spread the love

300 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडिया यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या प्रकरणी अटक केलेले 3 आरोपी यतीश वहाल, सतीशकुमार नरुला आणि राहुल सिंह यादव यांची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना नीरा राडिया यांचे नाव Yes Bank Case मध्ये समोर आले.

राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने केली होती तक्रार

राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याची सहकंपनी नयाती हेल्थ केअर अँड रिसर्च एनसीआर प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे संचालक नीरा राडिया, त्यांची बहिण करुणा मेनन, यतीश वहाल, सतीशकुमार नरुला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. के. सिंह यांनी दिली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नऊ राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केलाच नाही

    March 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी सांगितले की पेट्रोलि...

    चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चि...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली...

    सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे आदेश

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारच्या सर्व याचिका जानेवारीपासून ‘ई-फायलिंग’द्वारेच उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्य...