1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीत दाखल

thumbnail-thefreemedia
Spread the love

राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन शरद पवार दिल्लीला गेल्याचे समजत आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील दिल्लीत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची दिल्ली दौऱ्यात शरद पवार भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण कोणतीही अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचेही सांगितले जात आहे. पण नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

दुसरीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची खलबते सुरु आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या दोन्ही नेते भेटी घेणार आहेत. त्यांनी भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुर...

    उद्यापासून राज्यातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडू...

    दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर 3...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत दे...