1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी

schools
Spread the love

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान मोदींनी केले सरदारधाम भवनचे लोकार्पण

    September 11th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनचे शनिवारी सकाळी ११ वाजता व...

    नागपूर जिल्हा परिषद निवडणुक; कॉंग्रेसचे पारडे जड

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूरमध्ये निकालात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित केल्यानंतर निक...

    बोरीवलीत भीषण अग्नीतांडव; अग्नीशामन दलाचा जवान जखमी

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईच्या बोरिवली येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली असून सर्वत्र अग्नीतांडव सुरु असल्याचे वृत...