1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; मिळणार स्थायी कमिशन

supremecourt-thefreemedia
Spread the love

लष्करातील ३९ महिला अधिकाऱ्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या महिला अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत लष्करात स्थायी कमीशन देण्यात येईल. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढला आहे. केंद्र सरकारने ७१ पैकी योग्य ३९ महिला लष्करी अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत स्थायी कमीशन देण्याचे निर्देश न्यायालयाने आदेशातून दिले आहेत.

उर्वरित २५ महिला अधिकाऱ्यांना कुठल्या कारणांनी स्थायी कमिशन देण्यास नकार देण्यात आला आहे, यासंबंधी माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाकडून केंद्राला देण्यात आले आहे.

७२ पैकी एक महिला अधिकाऱ्याने सेवामुक्त करण्याचा विनंती अर्ज सादर केला आहे. यामुळे सरकारने ७१ प्रकरणांवर पुनर्विचार केला आहे. यातील ३९ महिला अधिकारी स्थायी कमीशनसाठी पात्र आढळल्या, अशी माहिती केंद्राची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन तसेच वरिष्ठ वकील आर.बालासुब्रमण्यम यांनी न्यायमूर्ती डी.व्हाय.चंद्रचूड तसेच न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठाला दिली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिहार सरकारमधून भाजपला का केले हद्दपार ?

    August 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनितीश कुमारांनी सांगितले ‘हे’ कारण पाटणा: काल भाजपाशी काडीमोड घेत नव्या सत्ता स्थापनेचा दावा कर...

    ‘देशासाठी ओझं असलेले, अशिक्षित लोकं कधीच चांगल...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्री...

    मंत्री नवाब मलिक आज हजर होणार चांदीवाल आयोगासमोर

    February 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकड...