1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘हिरकणी’च्या कवितासंग्रह प्रकाशनात कवयित्री ‘आशा गोवर्धने’ यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Poetess Asha Govardhane
Spread the love

नाशिक: मराठीचे शिलेदार संस्थेच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवयित्री आशा गोवर्धने यांच्या ‘हिरकणी’ या पहिल्याच कविता संग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्साहात पार पडले.

याप्रसंगी अखिल भारतीय पत्रकार संघाच्या स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराने कवियत्री आशा गोवर्धने यांना सन्मानित करण्यात आले. आयोजित सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर, मिसेस ग्लोबल युनिव्हर्स 2021 संगीत खैरनार, सोनी पैठणी संचालक माननीय संजयजी सोनी, जिल्हा माहिती अधिकारी माननीय रणजीत सिंह राजपूत , लायन्स क्लब नाशिक माननीय नानासाहेब चव्हाण, अभिनेत्री मॉडेल जयश्री चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रातील 488 शासकीय शाळा होणार ‘आदर्श...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिम...

    निवडणुका ‘ओबीसी विरुद्ध ओबीसी’तच; वडेट्ट...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 33 पंचायत समित...

    नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी ...

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशद्रोही मलिकच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक नागपूर: बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्...