1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लखीमपूर खेरामधील शेतकर्‍यांची हत्‍या हा पूर्वनियोजित कटच; राहुल गांधी

rahul ghandi
PC: ANI
Spread the love

लखीमपूर खेरामधील शेतकर्‍यांची हत्‍या पूर्वनियोजित कटच होता. हा शेतकर्‍यांचा अवमान आहे. हे भयकंर आहे. संपूर्ण देशामध्‍ये हुकूमशाही सुरु असल्‍याचे चित्र आहे, असा आराेप करत हत्‍या झालेल्‍या शेतकर्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या पाठीशी आम्‍ही आहोत. आज मी लखीमपूर खेरा येथे पीडितांच्‍या कुटुंबीयांना भेटण्‍यासाठी जाणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राहुल गांधी म्‍हणाले, देशात एकीकडे शेतकर्‍यांची हत्‍या होत आहे. भाजपच्‍या केंद्रीय गृह राज्‍यमंत्री व त्‍यांच्‍या मुलावर कोणतेही कारवाई करण्‍यात आलेली नाही, यावरुनच केंद्र सरकारचे धोरण स्‍पष्‍ट होते. मागील काही महिने अन्‍यायकारक कृषी कायद्‍यांविरोधात देशातील शेतकरी दिल्‍ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आपल्‍या घटनात्‍मक हक्‍कांवर भाजपकडून दबाव येत आहे. देशातील सर्व संस्‍थांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आणत आहे. इंधनाचे दर वाढत चालले आहेत. शेतकर्‍यांवर अन्‍याय होत आहे. शेतकर्‍यांवर ठरवून अन्‍याय केला जात आहे. आम्‍ही लोकशाही तत्‍वांसाठी संघर्ष करत आहोत, असेही त्‍यांनी नमूद केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंग देशाबाहेर फरार

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तप...

    विजय मल्ल्याला लंडनच्या घराबाहेर हाकलले

    January 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveलंडन: फरारी किंगफिशर टायकून विजय मल्ल्याला स्विस बँक UBS सोबतच्या वादात यूके उच्च न्यायालयाने त्याच्या विरो...

    Budget Session 2022 I आम्ही जगातील आघाडीच्या राष्ट्र...

    January 31st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपुर: कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरुध भारताच्या लढ्याचे कौतुक करताना, राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Presid...