1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क

Spread the love

नवी दिल्ली: विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीत हक्क असल्याच मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे.

कोर्टाने म्हटल आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या इस्टेटीत हक्क मिळेल. केरळ येथील उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या संपत्तीत हक्कदार म्हणून नाकारले होते. याचे कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते.

या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवत, दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे (लिव्ह इन रिलेशन) दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘मंत्र्यानो…!!! तुमची दिवाळी गोड होऊ देण...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत...

    पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

    July 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveद्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शिवाय, पहिल्या आदिवासी समा...

    राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थाप...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ ...