1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद

tigers-tadoba
Spread the love

कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच कोरोनामुळे ताडोबामधलं पर्यटन देखील प्रभावित झालं होतं. मात्र आता ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि प्राण्यांनीही तेवढ्याच आनंदानं पर्यटकांना दर्शन देऊन मुग्ध केलं.

या पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम झाला होता. त्यातच पावसाळ्यामध्ये हा प्रकल्प बंद होता. त्यामुळे वन्य जीव प्रेमींसह या पर्यटनावर अवलंबून असलेले घटकही हा प्रकल्प सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत होते. अखेर कोरोना संबंधी सर्व काळजी घेत काल सकाळी ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पहिल्या फेरीला प्रारंभ झाला. आणि पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

विशेष म्हणजे या संपूर्ण महिन्याची आणि पुढच्या महिन्याचीही नोंदणी पर्यटकांनी आधीच करून ठेवली आहे. काल पहिल्याच सफारीत विविध प्राणी-पक्षी, हिरवंगार जंगल आणि मुख्य म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पट्टेदार वाघाचं मनसोक्त दर्शन झालं. त्यामुळे पर्यटक तर खुश आहेतच; त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक क्षेत्रांमध्येही उत्साह दिसत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कंगनाच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्त्यावरुन विविध भागात त...

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. एका कार्यक्रमात त...

    अटकपूर्व जामीन मंजूर; गजानन काळेंना न्यायालयाचा दिलासा

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजान...

    MAHARASHTRA FLOOD I उपमुख्यमंत्र्यांनी केली अतिवृष्ट...

    July 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विदर्भात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा,...