1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

UP-Riot
PC: ANI
Spread the love

लखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना तेथील प्रदेश पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.

सकाळी यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ठिय्या आंदोलनाला बसले होते यादरम्यान त्यांच्या आंदोलनस्थळापासून काही अंतरावर असलेल्या गौतमपल्ली पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या जिप्सीला लाग लावण्यात आली आहे. हिंसाचार जास्त वाढू नये यासाठी पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...

    माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही: सोनिया ग...

    October 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठक झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक गे...

    मोदी सरकार हाय..हाय.!! राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमोदी सरकार हाय हाय… योगी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… लखीमपूर के दरिंदो ...