1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

क्रांती रेडकरांच्या बहिणीवर गुन्हा नोंदविल्याप्रकरणी वानखेडेंचे स्पष्टीकरण; म्हणाले

Spread the love

आर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेले ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच त्यामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे. त्यातच आता समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता समीर वानखेडेंनी मलिकांच्या दाव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देत समीर म्हणाले की,’क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?’, असा सवाल यावेळी समीर यांनी केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्वीट केले होते. ज्यात ते म्हणाले आहेत की,’समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे.’ तसेच या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचे सांगितले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिगर नेट, सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेत...

    जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कौन है? हे महाराष्ट्राला...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love‘मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हि...

    मोदी कर्मचां-यावर लवकरच प्रसन्न होणार

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रसन्न होणार असून, लवकरच एक गुड न्यूज घेऊन येण्या...