1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

परभणीत होणार वैद्यकीय महाविद्यालय; मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्याची घोषणा

mim
Spread the love

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक योजनांचा पाढा वाचून दाखवत एमआयएमला प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे यामध्ये ज्यामध्ये औरंगाबाद येथे संतपीठ स्थापन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच, निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. परभणी वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.

दरम्यान, या आधी परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, अनेक वेळा आंदोलने करुन देखील परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाले नाही. परभणीची मागणी असून देखील उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्याने परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्याच सरकार विरोधात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला यश आले असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनामित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घाेषणा केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्...

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून केंद्र सरकारवर हल्लाबोल मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्यावतीने काँग्रेसच्या...

    लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या मेळघाटातील ‘...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आरोग्य कर्मचाऱ्या...

    कॉंग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार; नाना पटोले

    November 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयेत्या काही काळात आता महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येणार आहेत. या निवडणुकीत आघा...