1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पेट्रोल व डिझेल पुन्हा महागले

fuelpriceup
Spread the love

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात क्रमशः 25 आणि 31 पैशांची वाढ करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी इंधनाचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग झाले आहे.

ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 101.64 रुपयांवर तर डिझेलचे दर 89.87 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईतील पेट्रोलचे दर 107.71 तर डिझेलचे दर 97.52 रुपयांवर गेले आहेत.

प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल-डिझेलचे दर क्रमशः 102.17 आणि 92.97 रुपयांवर गेले आहेत तर तामिळनाडूतील चेन्नई येथे हेच दर क्रमशः 99.36 आणि 94.45 रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्यामुळे इंधन दरात वाढ करावी लागत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Budget 2022I अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारी विषयी, ...

    January 31st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कोविडमधून बरे झाल्यानंतर, राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या संस...

    कोजागिरीनिमित्त 5 लाख लिटर दुधाची होणार विक्री

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात आतापर्यंत कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात...

    आजपासून नागपुरातही सुरु झाले १२-१४ वयोगटातली मुलांचे...

    March 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भारताने आज १६ मार्च २०२२ पासून १२-१४ या वयोगटातली मुलांची कोरोनाच्या विरोधात लसीकरणाची सुरुवात केली...