1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील आमदार झाले मालामाल..!! निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ

money
Spread the love

मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना मिळणाऱ्या निधीत १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आमदारांना यापुढे आता ३ ऐवजी ४ कोटी रुपये विकास निधी मिळेल. आता मालामाल झालेल्या आमदारांनी किमान विकासकामाकडे लक्ष द्यावे.

जिल्हा वार्षिक योजनेतून लहान विकासकामांना कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो. या निधीतून शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्र, व्यायामशाळा, स्मशानभूमी, शौचालये, कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे बांधली जातात.लोकांच्या या गरजा पूर्ण करण्याकरता विधानसभा व विधान परिषद सदस्यांना २०११-१२ पासून स्थानिक विकास कार्यक्रमासाठी २ कोटी रुपये निधी देण्यात येत होता. पण बांधकाम व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच वास्तूंची देखभाल व दुरुस्तीसाठी निधी कमी पडत असल्याचे पाहून २०२०-२१ मध्ये आमदार निधी ३ कोटी रूपये करण्यात आला होता.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दहशतवाद्यांची आता खैर नाही; जम्मू काश्मीरमध्ये ̵...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू-कश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणी आता केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केल्य...

    World’s Top Coder I भारतीय विद्यार्थी बनला ...

    June 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश ...

    नीरव मोदीलाही टाकलं मागं; पठ्ठ्यानं केला पंधरा हजार ...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपंजाब नॅशनल बँकेची तब्बल दहा हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या नीरव मोदीपेक्षा मोठा घोट...